#मनसे वर्धापन दिन

लाईट घालवणाऱ्या अधिकाऱ्यांनी ऐकलं नाहीतर तुडवा -राज ठाकरे

बातम्याMar 9, 2018

लाईट घालवणाऱ्या अधिकाऱ्यांनी ऐकलं नाहीतर तुडवा -राज ठाकरे

येत्या 18 तारखेच्या सभेनंतर 21 मार्चपासून पक्षाचे नेते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यानंतर मी स्वतः एप्रिल मध्ये महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहे असं राज ठाकरेंनी जाहीर केलं.