#मनसे फेरीवाले आंदोलन

मनसे ठाणे जिल्हाध्यक्षाला 1 कोटीचा तर 25 कार्यकर्त्यांना प्रत्येकी 25 लाखांचा 'दंड', सोमवारी पुन्हा सुनावणी

बातम्याNov 16, 2017

मनसे ठाणे जिल्हाध्यक्षाला 1 कोटीचा तर 25 कार्यकर्त्यांना प्रत्येकी 25 लाखांचा 'दंड', सोमवारी पुन्हा सुनावणी

अविनाश जाधव यांना १ कोटी तर इतर ६ कार्यकर्त्यांना प्रत्येकी २५ लाखांचा जामीन भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. याविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.