#मनमाड

Showing of 79 - 92 from 311 results
मान्सून पूर्व पावसाचं थैमान, अनेकांच्या डोक्यावरचं छप्पर हिरावलं

बातम्याJun 8, 2019

मान्सून पूर्व पावसाचं थैमान, अनेकांच्या डोक्यावरचं छप्पर हिरावलं

वर्धा, 8 जून: आजपासून मृग नक्षत्राची सुरुवात होत असली तरी पाऊस येण्याची चिन्हे दिसत नाहीत. मात्र मान्सून पूर्व पावसानं झोपडपलं आहे. वर्धा, मनमाड, कोल्हापुरात वादळीवाऱ्यासह झालेल्या मान्सून पूर्व पावसानं अनेकांच्या डोक्यावरचं छप्पर हिरावलं आहे.