#मनमाड

Showing of 66 - 79 from 220 results
VIDEO : असं हेल्मेट तर तुम्ही कधी पाहिलंच नसेल

व्हिडिओFeb 6, 2019

VIDEO : असं हेल्मेट तर तुम्ही कधी पाहिलंच नसेल

मनमाड, 6 फेब्रुवारी : तुम्ही वेगवेगळ्या कलरचे आणि आकाराचे हेल्मेट पाहिले असतील, पण स्टीलच्या हंड्याचं हेल्मेट कधी पहिलंय का? हेल्मेट महाग असल्याचं कारण देत मालेगाव तालुक्यातील दामू मोरे यांनी हे आगळंवेगळं हेल्मेट तयार करुन चक्क त्याचा वापर सुरू केलाय.त्यांच्या हेल्मेटची चांगलीच चर्चा सुरू आहे. याचा आढावा घेतलाय न्यूज18 लोकमतचे प्रतिनिधी बब्बू शेख यांनी...

Live TV

News18 Lokmat
close