#मनमाड

Showing of 40 - 53 from 220 results
SPECIAL REPORT: 'पोरांची पोटं दुखतात पण तरी मिळेल ते किडे पडलेलं पाणी प्यावं लागतं'

बातम्याMay 12, 2019

SPECIAL REPORT: 'पोरांची पोटं दुखतात पण तरी मिळेल ते किडे पडलेलं पाणी प्यावं लागतं'

मनमाड, 11 मे : धरणाने गाठलेला तळ, भूजल पातळी मोठ्या प्रमाणात खाली गेल्यामुळे कोरड्या पडलेल्या विहिरी, बंद पडू लागलेले बोरवेल, नवीन बोरवेल करण्यास घालण्यात आलेली बंदी, पालिकेकडून 22 ते 25 दिवसांआड केला जाणारा अपुरा पाणी पुरवठा. पाण्यासाठी अबालवृदांची धडपड हे विदारक चित्र ग्रामीण भागातील छोट्या गावाचे नव्हे तर नाशिक जिल्ह्यात मालेगाव नंतर सर्वात मोठे असलेल्या मनमाड शहरातील आहे. शहरात पाणीबाणी निर्माण झाल्यामुळे एक हंडा पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करण्याची वेळ सव्वालाख नागरिकांवर आली आहे.

Live TV

News18 Lokmat
close