#मध्य रेल्वे

Showing of 1 - 14 from 26 results
VIDEO: मुंबईच्या रेल्वे स्टेशनचा झाला धबधबा, प्रवाशांचे प्रचंड हाल

बातम्याAug 4, 2019

VIDEO: मुंबईच्या रेल्वे स्टेशनचा झाला धबधबा, प्रवाशांचे प्रचंड हाल

मुंबई, 04 ऑगस्ट : कल्याण, डोंबिवली, दिवा, शहापूर पट्ट्यात रात्रभर पावसाची संततधार सुरू आहे. कल्याण स्थानकात ट्रॅकवर पाणी साचलं आहे तर भांडूपमध्ये प्लॅटफॉर्मवरून पाणी वाहत आहे. मध्य रेल्वे त्यामुळे ठप्प झाली आहे.