News18 Lokmat

#मध्य प्रदेश

Showing of 1 - 14 from 69 results
पुरामध्ये काढत होता सेल्फी, पाणी वाढले अन्...पाहा हा थरारक VIDEO

व्हिडीओAug 16, 2019

पुरामध्ये काढत होता सेल्फी, पाणी वाढले अन्...पाहा हा थरारक VIDEO

मध्य प्रदेश, 16 ऑगस्ट : मध्य प्रदेशात पुराचं थैमान सुरू आहे. पण या पुरातही एका तरुणाला सेल्फीचा मोह आवरला नाही. पुराच्या पाण्याला प्रवाह इतका अधिक होता की सेल्फी काढताना त्याचा तोल गेला आणि त्यामुळे या तरूणाचा बुडून मृत्यू झाला. तरूणाचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे पुराच्या पाण्यात सेल्फी काढण्याचा मोह टाळा ते तुमच्या जिवावर बेतण्याचा धोका आहे.