News18 Lokmat

#मध्य प्रदेश

Showing of 40 - 53 from 444 results
देशभरात पाणीबाणी, धरणांचे पाणीसाठे आटले

बातम्याJul 1, 2019

देशभरात पाणीबाणी, धरणांचे पाणीसाठे आटले

मॉन्सूनचा पाऊस सुरू झाला तरी देशातल्या अनेक राज्यांमध्ये पाणीबाणी आहे. मोठ्या धरणांमधले पाणीसाठे आटले आहेत. त्यातच गेली दोन दशकं उपसा झाल्यामुळे भूमिगत पाण्याची पातळीही चांगलीच खालावली आहे.या सगळ्या पार्श्वभूमीवरच आम्ही 'मिशन पानी' ही मोहीम सुरू करत आहोत. यामध्ये देशभरातल्या स्थितीचा आढावा आम्ही घेत आहोत.