#मध्य प्रदेश

Showing of 27 - 40 from 481 results
VIDEO : प्रेम करण्याची शिक्षा, तरुणीला अर्धनग्न करून रस्त्यावर बेदम मारहाण

बातम्याSep 3, 2019

VIDEO : प्रेम करण्याची शिक्षा, तरुणीला अर्धनग्न करून रस्त्यावर बेदम मारहाण

अलीराजपुर, 03 सप्टेबर : मध्य प्रदेश मधील अलीराजपुरमध्ये दुसऱ्या जातीच्या तरुणावर प्रेम केलं म्हणून एका तरुणीची धिंड काढून बेदम मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. या तरुणीला मारहाणीचा व्हिडिओ तयार करून तो व्हायरल करण्यात आला.