मध्यप्रदेश Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 43 results
VIDEO: देशभरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचं थैमान; 35 जणांचा मृत्यू

बातम्याApr 17, 2019

VIDEO: देशभरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचं थैमान; 35 जणांचा मृत्यू

17 एप्रिल: मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरातमध्ये अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. देशभरात अवकाळी पावसामुळे 35 जणांचा मृत्यू झाला आहे. अवकाळी पावसामुळे तिन्ही राज्यातील शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालं आहे. गुजरातमध्ये 9, मध्य प्रदेशात 10 तर राजस्थानमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रशासनानं शेतकऱ्यांना आणि नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading