#मध्यप्रदेश

Showing of 79 - 92 from 195 results
..आता मुंबई-दिल्ली फक्त 12 तासात; गडकरींनी केली नव्या प्रकल्पाची  घोषणा

देशApr 17, 2018

..आता मुंबई-दिल्ली फक्त 12 तासात; गडकरींनी केली नव्या प्रकल्पाची घोषणा

दिल्लीतील एका खासगी कार्यक्रमात बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली. दिल्ली-गुरुग्राम-मेवात, कोटा अलवर-सवाई माधोपुर-बडोदाच्या मार्गे मुंबईपर्यंत हा एक्सप्रेस वे असेल असा अंदाज आहे. हा एक्सप्रेस-वे झाल्यानंतर दिल्ली-मुंबई या दोन्ही महानगरांमधील अंतर निम्म्यावर येणार आहे.

Live TV

News18 Lokmat
close