News18 Lokmat

#मध्यप्रदेश

Showing of 14 - 27 from 263 results
'राजकारण सोडा राहुलबाबा; 26/11च्या हल्ल्यानंतर तुम्हीही बरंच काही करू शकला असता'

व्हिडिओMar 2, 2019

'राजकारण सोडा राहुलबाबा; 26/11च्या हल्ल्यानंतर तुम्हीही बरंच काही करू शकला असता'

उमरिया (मध्यप्रदेश), 2 मार्च : अमित शाहा यांनी मध्यप्रदेशातील उमरियामध्ये प्रचार सभेत बोलतांना राहुल गांधीवर टीकेची झोड उठवली. ''राजकारण सोडा राहुलबाबा, 26/11च्या हल्ल्यानंतर तुम्हीसुद्धा पाकला सडेतोड उत्तर देऊ शकला असता. पण तुमचं सरकार मौनी होतं'' इतकच नव्हे तर आता देशाला मोदी सरकारचीच गरज असल्याचं ते यावेळी म्हणाले.