#मध्यप्रदेश

Showing of 1 - 14 from 153 results
'विराटने लग्नाचे 300 कोटी भारतात खर्च केले असते तर लोकांना मिळालं असतं काम'

देशSep 15, 2018

'विराटने लग्नाचे 300 कोटी भारतात खर्च केले असते तर लोकांना मिळालं असतं काम'

विकास दीक्षित, मध्यप्रदेश, 14 सप्टेंबर : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने भारतात नाव कमावले आणि परदेशात जाऊन लग्न केलं. असं करणारा विराट हा कुणाचाही आदर्श ठरू शकत नाही अशी टीका भाजपचे मध्यप्रदेशमधील गुना येथील आमदार पन्नालाल शाक्य यांनी केली. एका कार्यक्रमात शाक्य यांनी जाहीररित्या विराट कोहलीच्या लग्नावरच आक्षेप घेतला. विराटने केले लग्न हे भारतीय संस्कृतीला अनुसरून लग्न केलं नाहीये. भारतात पैसा कमावून विराटने इटलीमध्ये लग्न केलं. जर त्याने भारतात लग्न केलं असतं तर इथं अनेक लोकांना काम मिळालं असतं असा दावाही त्यांनी केला.

Live TV

News18 Lokmat
close