#मंदिर समिती

पंढरीच्या विठोबाला आता सोन्याची वीट!

बातम्याMar 21, 2018

पंढरीच्या विठोबाला आता सोन्याची वीट!

देवाच्या खजिनातील 25 किलो वजनाचे सोन्याचे दागिने आणि 830 किलो चांदीचे दागिने वितळविले जाणार आहेत. हे सगळे दागिने वितळवून त्याच्या विटा केल्या जाणार आहेत.

Live TV

News18 Lokmat
close