मंगला बनसोडे

मंगला बनसोडे - All Results

सरकार जीवनगौरव पुरस्काराची रक्कमही पूर्ण देत नाही-मंगल बनसोडेंचा गंभीर आरोप

महाराष्ट्रApr 7, 2018

सरकार जीवनगौरव पुरस्काराची रक्कमही पूर्ण देत नाही-मंगल बनसोडेंचा गंभीर आरोप

आतापर्यंत विनोद तावडेंच्या सांस्कृतिक विभागावर करण्यात आलेल्या सर्वात गंभीर आरोपांपैकी हा एक आहे. राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या जीवनगौरव पुरस्काराचे पाच लाख नव्हे तर फक्त चार लाखच मिळतात असा गंभीर आरोप तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांनी केलाय