#भेट

Showing of 1 - 14 from 607 results
VIDEO : PMC चे खातेदार 'राज'दरबारी, बैठकीबाबत शर्मिला ठाकरे म्हणाल्या...

व्हिडीओOct 12, 2019

VIDEO : PMC चे खातेदार 'राज'दरबारी, बैठकीबाबत शर्मिला ठाकरे म्हणाल्या...

मुंबई, 12 ऑक्टोबर : पीएमसी बँकेच्या खातेदारांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. तर यावेळी खातेदारांचं म्हणणं ऐकून घेतल्यावर मी सभेतही याबद्दल बोलणार आहे आणि काय करता येईल हे पाहतो, असं आश्वासन राज ठाकरेंनी या खातेदारांना दिलं. जवळपास अर्धा तास ही बैठक चालली होती. तसंच या खातेदारांनी शर्मिला ठाकरेंचीही भेट घेतली.