News18 Lokmat

#भेट

Showing of 66 - 79 from 5127 results
VIDEO : दीपाली सय्यदचं उपोषण सुरूच, मानसीला अश्रू अनावर

व्हिडीओAug 10, 2019

VIDEO : दीपाली सय्यदचं उपोषण सुरूच, मानसीला अश्रू अनावर

साहेबराव कोकणे, 10 ऑगस्ट : अहमदनगर जिल्ह्यातील साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी अभिनेत्री दीपाली सय्यदच 9 तारखेपासून आमरण उपोषण सुरू आहे. आज या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. दीपाली सय्यदच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सिनेअभिनेत्री मानसी नाईकसह अनेक कलाकारांनी हजेरी लावली. मानसी नाईकने उपोषणस्थळी दीपाली भेट घेतली यावेळी मानसीला अश्रू अनावर झाले होते.