News18 Lokmat

#भेट

Showing of 4187 - 4200 from 5144 results
लवासा प्रकरणी दिल्ली दरबारी भेटीगाठीचे सत्र

बातम्याNov 4, 2011

लवासा प्रकरणी दिल्ली दरबारी भेटीगाठीचे सत्र

04 नोव्हेंबरदिल्लीत सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी आणि पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांची दिल्लीत भेट घेतली. राज्यातल्या विविध समस्यासंबंधात हि भेट असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आलं असलं तरीही लवासा संदर्भात चर्चा करण्यासाठी हि भेट असल्याचं सूत्रांनी सांगितलं.