News18 Lokmat

#भेट

Showing of 1 - 14 from 5127 results
अमित शहांच्या भेटीनंतर काय म्हणाले नाना? पाहा हा VIDEO

व्हिडीओAug 19, 2019

अमित शहांच्या भेटीनंतर काय म्हणाले नाना? पाहा हा VIDEO

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. केंद्रीय गृह मंत्रालयात ही भेट झाली. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नानानी ही भेट घेतली. दोन टप्यात मदत करण गरजेचं असल्याचं त्यानी शहांना सांगितलं आहे.