#भुकंप

काँग्रेस पाठिंब्याच्या चर्चेनंतर शिवसेनेची बैठक, उद्धव ठाकरे 'इन अॅक्शन'

बातम्याNov 10, 2019

काँग्रेस पाठिंब्याच्या चर्चेनंतर शिवसेनेची बैठक, उद्धव ठाकरे 'इन अॅक्शन'

काँग्रेस शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्यासाठी तयार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या अनुषंगाने शिवसेना काँग्रेसचा पाठिंबा घेत भाजपला धक्का देणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.