#भाषण

Showing of 79 - 92 from 245 results
VIDEO : रुग्णालयातून सुटल्यानंतर अमित शहांचा 'मोदी अवतार'

देशJan 22, 2019

VIDEO : रुग्णालयातून सुटल्यानंतर अमित शहांचा 'मोदी अवतार'

कोलकाता, 22 जानेवारी : 'स्वाईन फ्लू'वर उपाचार घेऊन बाहेर पडलेल्या अमित शहांचा एक नवा अवतार पाहायला मिळाला. विरोधकांच्या महागठबंधनची पश्चिम बंगालमध्ये सभा झाल्यानंतर त्याच राज्यातून अमित शहा यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे. यावेळी भाषण करताना अनेकदा अमित शहा यांच्या भाषणात मोदींच्या शैलीचा वापर दिसला. सभेतील लोकांना प्रश्न विचारण्यापासून ते इतर हालचालींमध्येही शहांमध्ये मोदींच्या भाषणात झलक उपस्थितांना पाहायला मिळाली.

Live TV

News18 Lokmat
close