#भाषण

Showing of 66 - 79 from 285 results
VIDEO : भाजपविरोधात सभांबद्दल राज ठाकरेंचं स्पष्टीकरण, UNCUT भाषण

व्हिडिओApr 6, 2019

VIDEO : भाजपविरोधात सभांबद्दल राज ठाकरेंचं स्पष्टीकरण, UNCUT भाषण

06 एप्रिल : 'काँग्रेस-राष्ट्रवादीला जर मनसेमुळे मदत होत असेल तर हरकत नाही. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांविरोधात सभा घेणार आहे. भाजपचे उमेदवार निवडून येऊ नये यासाठी प्रयत्न करणार', अशी भूमिका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील शिवाजी पार्कवरील सभेत मांडली. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे देशावर आलेलं संकट आहे, हे दूर करण्यासाठी सभा घेणार, असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.