Elec-widget

#भाषण

Showing of 27 - 40 from 288 results
जम्मू-काश्मिरसाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागले, मोदींचं UNCUT भाषण

व्हिडीओAug 8, 2019

जम्मू-काश्मिरसाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागले, मोदींचं UNCUT भाषण

नवी दिल्ली, 08 ऑगस्ट: जम्मू-काश्मिरमध्ये कलम 370 आणि कलम 35 A रद्द करण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला उद्देशून संबोधित केलं. यावेळी त्यांनी नव्या जम्मू-काश्मिरच्या निर्मितीसाठी पुढे येण्याचे आवाहन केलं. तसंच लडाख केंद्रशासित प्रदेश राहणार आहे आणि जम्मू-काश्मिरमध्ये देखील लवकरच विधानसभेच्या निवडणुका होतील असं सांगितलं.