#भाषण

Showing of 1 - 14 from 254 results
VIDEO: मी सर्वात नालायक आमदार', खडसेंच्या भाषणाने सत्ताधारी गोटात खळबळ

बातम्याJul 3, 2019

VIDEO: मी सर्वात नालायक आमदार', खडसेंच्या भाषणाने सत्ताधारी गोटात खळबळ

मुंबई, 3 जुलै: भाजपा नेते माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे हे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभागृहात गहिवरल्याचे पाहायला मिळाले. फडणवीस सरकारच्या अधिवेशनातील शेवटच्या दिवशी बोलताना एकनाथ खडसेंनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. माझ्या जीवनात मी एकही निवडणूक पराभूत झालो नाही. गेल्या 40 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत एकही आरोप माझ्यावर झाला नाही, असे खडसेंनी म्हटले. खडसेंनी असं भाषण केल्यामुळे सत्ताधारी गोटातही काहीवेळ चलबिचल निर्माण झाली.

Live TV

News18 Lokmat
close