#भाषण

Showing of 66 - 79 from 794 results
Article 370 : मंत्र्यानाही नव्हती मोदी- अमित शहांच्या रणनीतीची खबर

बातम्याAug 5, 2019

Article 370 : मंत्र्यानाही नव्हती मोदी- अमित शहांच्या रणनीतीची खबर

जम्मू-काश्मीरबद्दल सरकारने एवढा मोठा निर्णय घेतला तरीही कुणाला याची साधी कुणकुणही लागली नाही. या 'मिशन काश्मीर'बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी एवढी गुप्तता पाळली की त्यांच्या मंत्र्यांनाही याचा थांगपत्ता नव्हता.