#भारत

Showing of 79 - 92 from 517 results
VIDEO : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा 'हा’ मास्टरप्लॅन देणार मोदींना टक्कर

देशDec 18, 2018

VIDEO : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा 'हा’ मास्टरप्लॅन देणार मोदींना टक्कर

नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसने एक मास्टरप्लॅन केला आहे. याच मास्टरप्लॅनने काँग्रसने नुकत्याच झालेल्या तीन राज्यांत भाजपला धूळ चारली आहे. भारत हा आजही कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. देशातील बहुतांश लोकांचा रोजगार अवलंबून आहे. पण हाच शेतकरी सध्या संकटात सापडलेला पाहायला मिळतो. हेच ओळखत काँग्रेसने एक रणनीती आखल्याचं दिसत आहे. आणि याच जोरावर काँग्रेस लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.

Live TV

News18 Lokmat
close