#भारत

Showing of 66 - 79 from 565 results
VIDEO : सोलापुरात काँग्रेस आमदार समर्थकांची सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण

व्हिडिओMar 2, 2019

VIDEO : सोलापुरात काँग्रेस आमदार समर्थकांची सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण

सागर सुरवसे, 2 मार्च : सोलापूरमध्ये कॉंग्रेस आमदार भारत भालके यांच्या समर्थकांनी सामाजिक कार्यकर्त्याला मंगळवेढा शहरातील मुख्य चौकात बेदम मारहाण केली. संतोष माने असं मारहाण झालेल्या सामाजिक कार्यकर्त्याचं नाव आहे. मंगळवेढ्यात रिक्षावर माईक लावून बदनामी करत फिरत असल्यानं महिलेसह कार्यकर्त्यांनी माने यांना मारहाण केली.