#भारत

Showing of 53 - 66 from 564 results
SPECIAL REPORT: अमेरिका, रशिया आणि चिनच्या पंक्तीत आता 'शक्ति'मान भारत

देशMar 28, 2019

SPECIAL REPORT: अमेरिका, रशिया आणि चिनच्या पंक्तीत आता 'शक्ति'मान भारत

28 मार्च : भारताने अंतराळात स्ट्राईक करून सर्व जगाला चकित करून सोडलं आहे. अमेरीका, रशिया आणि चीन नंतर आता भारत हा चौथा देश ठरला आहे. अंतराळात मिसाईल डागण्याची क्षमता असलेल्या देशांच्या यादीत गणना होणार असल्यामुळे, भारताने संरक्षणाच्या बाबतीत चीनसमोर सर्वच स्तरावर सारखंच आव्हान उभं केलं आहे.