#भारत

Showing of 27 - 40 from 517 results
VIDEO : शहीद निनाद अमर रहे... उरात अभिमान आणि डोळ्यात पाणी

व्हिडिओMar 1, 2019

VIDEO : शहीद निनाद अमर रहे... उरात अभिमान आणि डोळ्यात पाणी

नाशिक, 1 मार्च : जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात विमान दुर्घटनेत शहीद झालेले स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांच्या पार्थिवावर आज नाशिकमध्ये लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सकाळी 9.30 वाजता शहीद निनाद यांचं पार्थिव त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आलं. यावेळी वायुदलाच्या जवानांनी त्यांना अखेरची मानवंदना दिली. यावेळी 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम'च्या जयघोषानं आसमंत दणाणून गेला होता.

Live TV

News18 Lokmat
close