#भारत

Showing of 14 - 27 from 565 results
पाकिस्तानच्या सांगण्यावरून शोभा डे यांनी भारत सरकारविरोधात लेख लिहिला?

बातम्याAug 14, 2019

पाकिस्तानच्या सांगण्यावरून शोभा डे यांनी भारत सरकारविरोधात लेख लिहिला?

मुंबई, 14 ऑगस्ट : वादात अडकणाऱ्या लेखिका शोभा डे यांच्या विरोधात ट्विटरवर ट्रेंड सुरू झाला आहे. पाकिस्तानच्या सांगण्यावरून शोभा डेंनी भारत सरकारच्या विरोधात लेख लिहल्याची धक्कादायक माहिती उच्चायुक्तपदी राहिलेले अब्दुल बासित यांनी दिली आहे. परिणामी डे यांचा निषेध केला जातोय. तर बासित खोटं बोलत असल्याचा दावा केला आहे. पाहुयात यासंदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट...