News18 Lokmat

#भारत

Showing of 1 - 14 from 555 results
'पाक रिटर्न' मिकाचा बदलला सूर, आता म्हणतो,'भारत माता की'!

व्हिडीओAug 17, 2019

'पाक रिटर्न' मिकाचा बदलला सूर, आता म्हणतो,'भारत माता की'!

मुंबई, 17 ऑगस्ट : पाकिस्तान दौऱ्यामुळे वादात सापडलेल्या मिका सिंगला भारतात परतल्यानंतर देशभक्ती आठवली आहे. त्यानं अटारी सीमेवरचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. मात्र, नेटकऱ्यांनी त्याला त्या व्हिडिओवरुनही चांगलंचं झोडपून काढलं आहे.