#भारत

Showing of 1 - 14 from 73 results
PHOTOS भयंकर! भारत, अमेरिकेसह जगभरात ३ चक्रीवादळांचं थैमान

बातम्याOct 11, 2018

PHOTOS भयंकर! भारत, अमेरिकेसह जगभरात ३ चक्रीवादळांचं थैमान

ओरिसात आलेल्या तितकी चक्रिवादळाने आतापर्यंत २ बळी घेतलेत. अमेरिकेत मायकेल हरिकेनचा विद्ध्वंस सुरू आहे, स्पेनच्या किनाऱ्यावरही पावसानं थैमान घातलंय आणि युरोपात पूर आलेत. तर अरबी समुद्रात तयार झालेलं ल्युबन चक्रिवादळ ओमानच्या दिशेनं सरकलंय. उत्तर गोलार्धात हा वादळी आठवडा ठरणार आहे.

Live TV

News18 Lokmat
close