#भारती

Showing of 27 - 40 from 340 results
साक्रीत खून.. चारित्र्याच्या संशयावरून पतीने घातला पत्नीच्या डोक्यात दगड

Jun 21, 2019

साक्रीत खून.. चारित्र्याच्या संशयावरून पतीने घातला पत्नीच्या डोक्यात दगड

चारित्र्याच्या संशयाने पतीनेच पत्नीच्या डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून केल्याची खळबळजनक घटना साक्री तालुक्यात घडली आहे. भारती चव्हाण असे मृत महिलेचे नाव आहे. आरोपी गोरख चव्हाण याला पोलिसांनी अटक केली आहे.