भारतीय Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 577 results
...आणि चक्क विमानच पुलाखाली अडकलं, काय आहे नेमका प्रकार पाहा VIDEO

देशDec 24, 2019

...आणि चक्क विमानच पुलाखाली अडकलं, काय आहे नेमका प्रकार पाहा VIDEO

कोलकाता, 24 डिसेंबर: पश्चिम बंगालच्या दुर्गापूरच्या राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली एक विमान अडकून पडलं होतं. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. ट्रेलरवर भारतीय पोस्टल खात्याचे जुने विमान एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी नेत असताना चालकाला धुक्यामुळे ओव्हर ब्रिज दिसला नाही. ओव्हर ब्रिजखाली विमान येताच विमान तिथेच अडकले. सकाळपासूनच संपूर्ण रस्ता ठप्प झाला आहे. हे रखडलेले विमान पाहण्यासाठी लोकांची तोबा गर्दी झाली .