भारतीय लष्कर Videos in Marathi

VIDEO: कोल्हापुरात पावसाचा हाहाकार; एनडीआरएफची टीम घटनास्थळी

बातम्याAug 7, 2019

VIDEO: कोल्हापुरात पावसाचा हाहाकार; एनडीआरएफची टीम घटनास्थळी

कोल्हापूर, 07 ऑगस्ट: कोल्हापुरात मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. सतत सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे शिरोली पुलावर पूरस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय लष्कर आणि एनडीआरएफची टीम शिरोली पुलावर दाखल झाली आहे.

ताज्या बातम्या