#भारतीय लष्कर

Showing of 79 - 92 from 101 results
दहशतवादाविरोधात सहा देशांच्या लष्करी सरावाचा चित्तथरारक VIDEO

व्हिडीओSep 17, 2018

दहशतवादाविरोधात सहा देशांच्या लष्करी सरावाचा चित्तथरारक VIDEO

पुणे : पुण्याच्या औंध इथल्या लष्कराच्या कॅम्पसमध्ये सध्या भारत, बांगलादेश, भूतान , श्रीलंका, म्यानमार आणि नेपाळ या देशांच्या संयुक्त युद्ध सराव सुरू आहे. दहशतवादाविरोधात लढण्यासाठीच्या हवाई क्लुप्त्या त्यासोबतच जंगलात दहशतवादी शोधून मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतीचा हा सराव असून लष्कराचा हा सराव चित्तथरारक आणि लक्षवेधी आहे.