#भारतीय लष्कर

Showing of 66 - 79 from 97 results
काश्मीरमध्ये जो शस्त्र हातात घेईल त्याचा खात्मा करु- भारतीय लष्कर

बातम्याFeb 19, 2019

काश्मीरमध्ये जो शस्त्र हातात घेईल त्याचा खात्मा करु- भारतीय लष्कर

नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी : काश्मीरमधील मातांनी दहशतवादाकडे वळलेल्या मुलांना आत्मसमर्पण करण्यास सांगावे, असे आवाहन भारतीय लष्कर आणि सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी केले. जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ला आणि चकमकीनंतर मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत लेफ्टनंट जनरल के.जे.एस.ढिल्लन यांनी जो बंदू हातात घेईल त्याचा खात्मा केला जाईल, असे बजावले.