भारतीय लष्कर

Showing of 40 - 53 from 101 results
VIDEO : श्वास रोखून धरायला लावणारं जवानांचं 'बुलस्ट्राईक' ऑपरेशन

व्हिडीओMay 13, 2019

VIDEO : श्वास रोखून धरायला लावणारं जवानांचं 'बुलस्ट्राईक' ऑपरेशन

अंदमान, 13 मे : भारतीय सुरक्षा दलांनी अंदमान निकोबार बेटांवर पॅरा-ड्रॉप ऑपरेशन केलं. बुलस्ट्राईक या ऑपरेशनमध्ये भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलानं भाग घेतला. 9 तारखेच्या सरावाचा व्हिडिओ भारतीय हवाई दलानं शेअर केला आहे. यामध्ये 170 जवान सहभागी झाले होते. यात लष्कराच्या 149, हवाई दलाच्या 12 आणि नौदलाच्या 9 स्कायडायव्हर्सचा समावेश होता. या डायव्हर्सनी विमानातून उड्या घेत ऑपरेशन यशस्वी केलं. तिन्ही सुरक्षा दलांनी एकत्रितपणे केलेल्या कारवाईचं सामर्थ्य दाखवण्यासाठी हा सराव करण्यात आला.