#भारतात

Showing of 14 - 27 from 191 results
VIDEO : ...तर लाज का वाटते, उद्धव ठाकरेंचा ओवेसींवर हल्लाबोल

व्हिडिओJun 19, 2019

VIDEO : ...तर लाज का वाटते, उद्धव ठाकरेंचा ओवेसींवर हल्लाबोल

मुंबई, 19 जून : 'जर ओवेसी म्हणता की, भारतात आम्ही समान भागीदार आहोत तर ओवेसी यांना वंदे मातरम् म्हणायला लाज का वाटते', असा थेट सवाल करत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रहार केला आहे. कलम ३७० आम्ही काढणार म्हणजे काढणारच, काश्मीर वर आमच्या देशाचा हक्क आहे. जे सावरकरांना डरपोक म्हणत होते, त्या नालायकांचा दणदणीत पराभव झाला आहे ,असंही उद्धव ठाकरे म्हणाले.