#भारतात

Showing of 1 - 14 from 175 results
काळजात धडकी भरवणारे फानी वादळाचे 15 VIDEO

व्हिडिओMay 3, 2019

काळजात धडकी भरवणारे फानी वादळाचे 15 VIDEO

ओडिशा, 03 मे : अत्यंत घातक असं 'फानी' चक्रीवादळ ओडिशातील पुरीच्या किनारपट्टीला धडकलं. ताशी 175 किलोमीटर वेगानं हे वादळ ओडिशाच्या गोपालपूर, पुरी, चांदबाली, बालासोर आणि अन्य भागांमध्ये धडकलं. सोसायटयाच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. गेल्या २० वर्षातील भारतात धडकलेलं हे सर्वात भीषण चक्रीवादळ आहे. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, मजबूत घरं पत्त्यासारखी हवेत उडत होती. अजस्त्र क्रेन कोसळून पडल्या. महाकाय वृक्ष उन्मळून पडले.

Live TV

News18 Lokmat
close