#भारतात

Showing of 1054 - 1067 from 1088 results
मदतीसाठी वाळूचा महाल

बातम्याFeb 2, 2012

मदतीसाठी वाळूचा महाल

02 फेब्रुवारी मुंबईतील फिनिक्स मिलच्या आवारात एक अनोखं वाळू शिल्प आकार घेत आहे. आणि या वाळू शिल्पाचा शिल्पकार सायमन स्मिथ...सायमन स्वत: कॅन्सरचा पेशंट होता. आता सायमन जरी या आजारातून बरा झाला असला तरी इतर कॅन्सर पेशंट्सना मदत करण्यासाठी आपल्या कलेचा वापर तो करतोय. या आधी सायमनने दुबई, अबु-धाबी, युरोपमधल्या अनेक देशात जाऊन आपल्या या कलेच प्रदर्शन केलं आहे सायमन 'सँड क्लट' कंपनीतर्फे भारतात आला आहे. सहा दिवसांच्या मेहनतीतून हा अवाढव्य महाल सायमनने साकारला आहे.

Live TV

News18 Lokmat
close