भारताचा Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 56 results
SPECIAL REPORT : राहुल गांधींनी पाकिस्तानला सुनावले खडेबोल!

बातम्याAug 28, 2019

SPECIAL REPORT : राहुल गांधींनी पाकिस्तानला सुनावले खडेबोल!

मुंबई, 28 ऑगस्ट : जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर टीका करणाऱ्या राहुल गांधींनी याच मुद्द्यावरुन पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहे. जम्मू-काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्न असून त्यामध्ये पाकिस्तान अथवा इतर कोणत्याही देशाचा हस्तक्षेप मान्य नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मात्र यावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप असा कलगीतुरा रंगला आहे.