Elec-widget

#भारतकुमार

VIDEO : ..जेव्हा राज ठाकरे आणि आशिष शेलार एकाच मंचावर येतात

व्हिडिओJan 9, 2019

VIDEO : ..जेव्हा राज ठाकरे आणि आशिष शेलार एकाच मंचावर येतात

मुंबई, 9 जानेवारी : नेहमी एकमेकांवर टीका करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार हे आज एकाच व्यासपीठावर दिसले. मुबंईतील सानेगुरुजी विद्यालय दादर या शाळेचे संस्थापक प्रकाशभाई मोहाडीकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यानिमित्त ते एकत्र आले होते. याच कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते भारतकुमार राऊतही हजर होते. यावेळी मोहाडीकरांच्या पुतळ्यावरुन राज ठाकरे यांनी 'प्रबोधनकारांचा पुतळा आणि त्यावर बाळासाहेबांचं मत' याची एक आठवण सांगितली.