News18 Lokmat

#भाजप

Showing of 92 - 105 from 2020 results
VIDEO : कार्यकर्त्याचा मारेकरी पाताळात असला तरी शोधणार, स्मृती इराणींची पहिली प्रतिक्रिया

व्हिडिओMay 26, 2019

VIDEO : कार्यकर्त्याचा मारेकरी पाताळात असला तरी शोधणार, स्मृती इराणींची पहिली प्रतिक्रिया

26 मे : अमेठीत भाजप कार्यकर्ते सुरेंद्र सिंह यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या अंत्यविधीसाठी नवनिर्वाचित खासदार स्मृती इराणी गेल्या होत्या. सुरेंद्र सिंह यांच्या पार्थिवाला स्वतः इराणींनी खांदा दिला. सिंह हे इराणींचे निष्ठावान कार्यकर्ते होते. या निवडणुकीतही त्यांनी इराणींसाठी खूप काम केलं होतं. त्यामुळे स्मृती इराणींना अश्रू अनावर झाले. गरज पडली तर सुप्रीम कोर्टातही जाईन, अशा निश्चय मी सिंह यांच्या कुटुंबीयांना भेटल्यावर केलाय, असं इराणी म्हणाल्या.