#भाजप

Showing of 79 - 92 from 1970 results
VIDEO : कोलकात्यात रॅलीवर दगडफेकीनंतर अमित शहांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडिओMay 14, 2019

VIDEO : कोलकात्यात रॅलीवर दगडफेकीनंतर अमित शहांची पहिली प्रतिक्रिया

कोलकाता, 14 मे : भाजप अध्यक्ष अमित शहांच्या कोलकात्यातील रॅलीत मोठी जाळपोळ आणि तोडफोड झाली. कोलकात्यामध्ये भाजप आणि तृणमूलचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्यानं मोठा तणाव पाहायला मिळाला. शहांचा ताफा बिधान सराई भागातून जात असताना त्या ट्रकच्या दिशेनं काठ्या भिरकण्यात आल्या. भाजपच्या ताफ्यावर दगडफेकही करण्यात आली. यानंतर अमित शाहांना आपला रोड शो तात्काळ थांबवावा लागला आणि त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. अमित शाहांच्या रोडशोला पश्चिम बंगाल सरकारनं आधीच परवानगी नाकारली होती. मात्र, अमित शहांनी मला अटक करुन दाखवा, असं आव्हान ममतादीदींना दिलं होतं.

Live TV

News18 Lokmat
close