#भाजप

Showing of 27 - 40 from 1990 results
SPECIAL REPORT: युतीची दुसरी गोष्ट, मुख्यमंत्री कोणाचा होणार?

बातम्याJun 23, 2019

SPECIAL REPORT: युतीची दुसरी गोष्ट, मुख्यमंत्री कोणाचा होणार?

पुणे, 23 जून : सेना-भाजप युतीत मुख्यमंत्रीपदावरून सुरू झालेला वाद काही केल्या थांबायचं नाव घेत नाही आहे. उद्धव ठाकरेंनी सत्तेत समसमान वाटा मागताच इकडे गिरीश महाजनांनी आता राज्यातही आम्हीच मोठा भाऊ असल्याची आठवण शिवसेनेला करून दिली आहे. त्यामुळे युतीत मुख्यमंत्रीपदावरून धुसफूस सुरुच आहे. पाहुयात यासंदर्भातला स्पेशल रिपोर्ट...

Live TV

News18 Lokmat
close