#भाजप

Showing of 40 - 53 from 4038 results
आता मित्रपक्षही म्हणतोय, चौकीदारही चोर है ; भुजबळांचा भाजपवर हल्लाबोल

महाराष्ट्रJan 10, 2019

आता मित्रपक्षही म्हणतोय, चौकीदारही चोर है ; भुजबळांचा भाजपवर हल्लाबोल

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणावरून 'चौकीदारही चोर है' अशी घोषणा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर पंढरपूर इथं झालेल्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींच्याच घोषणेचा उच्चार करत मोदींना धारेवर धरलं.

Live TV

News18 Lokmat
close