पुलवामात झालेल्या भ्याड हल्ल्यानंतरही युतीचं गुऱ्हाळ सुरू ठेवल्याने दोन्ही पक्षांवर सर्व स्तरातून टीकेची झोड उठली आणि पुन्हा एकदा युतीच्या घोषणेचा मुहूर्त हुकला.