#भाऊ रंगारी

पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला सुरूवात

महाराष्ट्रSep 5, 2017

पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला सुरूवात

आज महात्मा फुले मंडईतील टिळक चौकात टिळकांच्या पुतळ्याला महापौर मुक्ता टिळक आणि पालकमंत्री गिरीश बापट पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.