भविष्य निर्वाहनिधी

भविष्य निर्वाहनिधी - All Results

निवृत्तीनंतरही 'अॅक्टिव्ह' पीएफ खात्यावरील व्याजाच्या रकमेवर यापुढे आयकर भरावा लागणार !

बातम्याNov 16, 2017

निवृत्तीनंतरही 'अॅक्टिव्ह' पीएफ खात्यावरील व्याजाच्या रकमेवर यापुढे आयकर भरावा लागणार !

ईपीएफ खात्यावर मिळणाऱ्या व्याजदरावरील टॅक्सबाबत राष्ट्रीय प्राप्तिकर लवादाने अर्थात 'आयटीएटी'ने एक महत्वपूर्ण निकाल दिलाय. जर तुम्ही नोकरी सोडली असेल किंवा तुम्ही निवृत्त झाला असाल आणि तरीही तुमचं पीएफ खातं 'अॅक्टिव्ह' असेल तर यापुढे या पीएफ खात्यावर मिळणाऱ्या व्याजावर तुम्हाला आयकर भरावा लागणार आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading